Dictionaries | References

तिलांजली

   
Script: Devanagari

तिलांजली     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीचा कायमचा केलेला त्याग   Ex. घरादाराला दिलेल्या तिलांजलीतून त्याला काय मिळाले?/घरादाराला तिलांजली देऊन त्याने काय मिळवले?
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benজলাঞ্জলি
gujતિલાંજલિ
kokसर्वसंगपरित्याग
noun  एखाद्याच्या मृत्यूच्या दहाव्या दिवशी ओंजळीतून तिलमिश्रित जल त्याच्या नावाने सोडण्याची क्रिया   Ex. सर्वजण घाटावर तिलांजली द्यायला गेले आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिलांजुली तिलोदक तिळांजळी तिळांजुळी तिळांजुळ तिळोदक
Wordnet:
benতিলাঞ্জলী
hinतिलांजलि
malബലിതര്‍പ്പണം
oriତିଳତର୍ପଣ
panਤਿਲਾਂਜਲੀ
urdتلانجلی

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP