Dictionaries | References

तेरे

   
Script: Devanagari

तेरे     

 न. तेरी ; लागण न करतां आपोआप रुजणारे अळूं . यास पिवळे फूल येते . याचे पान व कांदा लहान असतो . हे रानांत कोठेहि येते ; रानअळूं . म्ह ० बहिरे ऐके तेरे आणि अचरट मागे सांबारे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP