Dictionaries | References

तोडगा

   
Script: Devanagari
See also:  तोडका

तोडगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 The coming to pass of a prediction. v ये, उतर, पट. Also verification of a prediction; experience of or proving personally. Ex. त्या औषधानें जो गुण होईल म्हणून तुम्ही सांगितलें तो माझे तोडग्यास आला.

तोडगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Any wild, magical or superstitious device for the removal of demoniac influence or disease; a charm, an amulet, a spell.
कर, बांध.   A scarecrow. Inoculation for the small pox. The coming to pass of a prediction.
  . ये, उतर, पट.

तोडगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या समस्येचे शोधलेले उत्तर   Ex. ह्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढा
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उपाय तोड
Wordnet:
asmসমাধান
bdसमाधान
benসমাধান
gujસમાધાન
hinसमाधान
kanಪರಿಹಾರ
kasوَتھ , حَل
kokसमाधान
malപരിഹാരം
mniꯀꯣꯛꯄ
nepसमाधान
oriସମାଧାନ
panਹੱਲ
sanनिराकरणम्
tamசமாதானம்
telసమాధానం
urdحل , نبٹارا , نپٹارا

तोडगा

  पु. १ भूतबाधा , पिशाच्च , रोग इ० नाहीसे करण्याकरिता करितात तो जादूटोणा ; मंत्रतंत्र ; छाछू ; कुवेडे इ० . ( क्रि० करणे ; बांधणे ). २ बागुलबोवा ; बुजगावणे . ३ कृत्रिम रीतीने देवी आणण्याकरिता टोंचणे ; देवी काढणे ; टोंचणे . ४ ज्योतिषी इ० कांनी सांगितलेल्या शुभाशुभ भविष्याच , औषध इ० कांचा आलेला पडताळा ; प्रत्यंतर ; प्रत्यय ; अनुभव . ( क्रि० येणे ; उतरणे ; पटणे ). औषधाने जो गुण येईल म्हणून तुम्ही सांगितले तो माझ्या तोडग्यास आला . [ हिं . ] तोडगेकरी - वि . देवी टोंचणारा ; तोडगा करणारा . [ तोडगा + करणे ]
  पु. ( विरु . तोडगा ) तोडगा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP