Dictionaries | References
त्र

त्रागा

   
Script: Devanagari

त्रागा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Inflicting upon one's own person some injury in order to bring evil or blame upon another. v कर. See under झासा.

त्रागा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Inflicting upon one's own person some injury in order to bring evil or blame upon another.
  कर.

त्रागा     

ना.  अक्रस्ताळपणा , डोक्यात राख घालणे , माथेफिरू .

त्रागा     

 पु. दुसर्‍याचे नुकसान व्हावे म्हणून किंवा दुसर्‍यावर ठपका यावा म्हणून संतापाच्या भरांत स्वतःलाच दुखापत करुन घेणे किंवा स्वतःची हानि करुन घेण्यास तयार होणे ; डोक्यांत राख घालणे ( क्रि० करणे ). याच्या उलट झांसा . यांत दुसर्‍यापासून पैसे इ० लुबाडण्याकरितां इजा करण्याची धमकावणी दिलेली असते . झांसा अर्थ १ पहा . [ गु . त्रागुं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP