Dictionaries | References
त्र

त्रिशुळ

   
Script: Devanagari
See also:  त्रिशुल

त्रिशुळ

   पुन . १ तीन फाळ असलेले शंकराचे एक आयुध . २ ( सोनारी धंदा ) शंकराच्या त्रिशूळाच्या आकाराचे , लोखंडी तारेचे सोनाराचे एक हत्यार . याच्या तीन टोकांत वज्रटीकेचे तीन मणी अडकवून डाक देतां येतो व टीक तयार करता येते . [ सं . त्रि + शूळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP