Dictionaries | References

दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा

   
Script: Devanagari

दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा     

दुसर्‍याची चाकरी पत्करुन त्यावर अवलंबून असलेल्यानें मिळेल तें अन्न खाऊन पडेल तें काम केलें पाहिजे. पाठभेद-घातल्या अन्नाचा, सांगितल्या कामाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP