|
न. १ ( व्यापक ) दुध देणारे , घरी पाळलेले जनावर . २ दूध , दही , तूप इ० . ३ दूध काढणे , विरजण लावणे , लोणी काढणे इ० काम ; दुधाबाबत कामकाज . तुमच्या घरी दुपते कोण करतो ? ४ ( ल . ) ज्याकडे सदासर्वदा पाहिले पाहिजे , ज्याची अत्यंत काळजीपूर्वक निगा ठेवावी लागते अशी गोष्ट , धंदा , मूल , दुखणे इ० . [ सं . दुह ]
|