Dictionaries | References

दृष्टि घालणें

   
Script: Devanagari

दृष्टि घालणें

   डोळा मोडणें, मिचकावणें
   डोळ्यान इशारा करणें
   नेत्रसंकेत करणें.
   (एखाद्या गोष्टीकडे) काळजीपूर्वक पाहाणें, लक्ष देणें, मन लागणें
   सूक्ष्मपणें पाहणें
   मन घालणे. ‘स्वर्गागनेसी जरि जरि साम्य आली । परंतु तेथें दृष्टी न घाली।’ -रामदासी २.४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP