Dictionaries | References

धण

   
Script: Devanagari

धण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A casual enrichment; a swell of good fortune: esp. an enrichment at the expense of another. Ex. त्यानें कपाळकूट करून पैसा मिळवि- ला पण शेवटीं चोरांची धण झाली; तो रागानें पान टाकून उठला आणि मांजराची धण झाली. 2 Desire after, earnest longing. v पुर. See धणी. धण घेणें To take one's fill. धण पुरणें g. of s. To be filled or satisfied to heart's content. धण पुरविणें g. of o. To satisfy. धण पुरेस्तुर To heart's content.

धण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  (धन) A casual enrichment esp. an enrichment at the expense of another. Ex.
त्यानें कपाळकूट करून पैसा मिळविला पण शेवटीं चोरांची धण झाली. धण घेणें   To take one's fill.
धण पुरणें   To be filled or satisfied.

धण

  स्त्री. १ एकाचे नुकसान , नाश होऊन , प्रयत्न इ० विफळ होऊन दुसर्‍यास अकल्पित , अनायासे होणारा लाभ ; दुसर्‍याची झालेली चैन , भर . त्याने कपाळकूट करुन पैसा मिळविला पण शेवटी चोरांची धण झाली . २ समृद्धि ; संपन्नता . धन पहा . ३ इच्छा . ( क्रि० पुरणे ). धणी ( - स्त्री . ) पहा . [ सं . धन = द्रव्य , धणी पहा . ] ( वाप्र . )
०करणे   होणे आपसांतील दुहीमुळे तिसर्‍याचा विनाकारण लाभ , फायदा होणे .
०घेणे   मनसोक्त , पोटभर खाणे ; ( खाद्य इ० कांचा ) समाचार घेणे . एकाने मोठमोठे लाडवांचे तुकडे करुन गट्ट केले , दुसर्‍याने चटण्या , सांभारी यांची धण घेतली . - बाळ .
०पुरणे   इच्छा तृप्त होणे ; संतोष , समाधान होणे .
०पुरविणे   ( एखाद्याची ) इच्छा तृप्त करणे ; एखाद्यास संतोषविणे .
०पुरस्तुर   क्रिवि . तृप्ति होईपर्यंत ; मनसोक्त ; पोटभर . [ धण + पुरणे + तोंवर ]

धण

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धण   r. 1st cl. (धणति-ते) To sound. भ्वा० प० अक० सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP