Dictionaries | References ध धणी Script: Devanagari See also: धणीगोसामी , धणीजोग , धणीण Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | dhaṇī, dhaṇīgōsāmī, dhaṇījōga, dhaṇīṇa Properly धनी &c. Desire, craving, earnest longing. v पुर, पुरव. Ex. रूप पाहतां लोचनीं ॥ न पुरे धणी मनाची ॥. 2 Explained by teachers by the word तृप्ति in the sense Satiety or satedness; but probably the sense Desire or craving abides still. Ex. माझिये जातीचा मज भेटो कोणी ॥ फेडावया धणी आवडीची ॥ तुका म्हणे तोचि सुदिन सोहळा ॥ गावूं या गोपाळा धणी भरी ॥. Rate this meaning Thank you! 👍 धणी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | Properly धनी &c. f (Poetry.) Desire, craving;न पुरे धणी मनाची Satiety. Rate this meaning Thank you! 👍 धणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आशा , इच्छा ; ना. तृप्ती , समाधान ; ना. ठेवा , लाभ ; ना. रेलचेल , विपुलता , समृद्धी . Rate this meaning Thank you! 👍 धणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ इच्छा ; आशा ; हौस . ( क्रि० पुरणे ; पुरविणे ). तरि तुझी पुरवीलचि तो धणी । - वामन नृसिंहदर्पण ९८ . मुक्ताफळ सुपाणी । वायसा लागली खाणी । तयासी सांडुनि धणी । घेती अमेद्याचि । - दावि २८५ . २ तृप्ति ; समाधान . देवा तुजऐसा निजगुरु । आजि आती धणी कां न करुं । - ज्ञा ३ . २१ . धर्म म्हणे माझी धणी । पुरली नामाची आयणी । - वेसीस्व ११ . ८९ . माझिये जातीचा मज भेटो कोणी । फेडावयाची धणी आवडीची । ३ धन्यता . जलधि - मध्य पुरीत तिचा धणी । वधुनि दे मज आत्मसुखे धणी । - वामन - लोपामुद्रासंवाद २८ . ४ ठेवा ; अपूर्व , अकल्पित लाभ ; धण . परमसुखाची हे लाधलीसी धणी । - निगा ६ . ५ विपुलता ; समृद्धि . [ सं . ध्राणि ; प्रा . धणि = तृप्ति , संतोष ] धणीचा - वि . पुरेसा ; पोटभर ; येथेष्ट . दृश्य देखतां शिणले नयन । धणीचे घ्यावया कृष्णदर्शन । - एरुस्व ७ . २२ . पु. १ मालक ; धनी ; यजमान . धनी पहा . तुका म्हणे एक । धणी विठ्ठ्ल मी सेवक । - तुगा ८२४ . २ नेता ; पुढारी ; अधिपति . हे सत्य परि प्रबळहि बळ दुर्बळ जरि रणी धणी दूर । - मोसंशयरत्नमाला १४ . ( नवनीत पृ . ३५० . ) [ सं . धनी ; गुज . धणी = मालक ; नवरा ]०गोसावी जोग पु . धनी गोसावी इ० पहा .०भर वरी क्रिवि .( काव्य ) पोटभर ; यथेच्छ ; तृप्ति होईपर्यंत ; मनसोक्त ; धनभर . पाहीन धणिभरी चरण झाडीन केशी । - रामाचाधावा भक्तिमार्ग - प्रदीप ४८ . श्यामकर्ण नेऊन देई । धणीवरी पाहे श्रीकृष्णा । - जै १५ . १४५ . स्मरूं , बाहूं , पाहूं धणिवरि उभा राहिल कधी । - र ५८ . Related Words धणी सांचलेलें पाणी, किती दिवस देईल धणी राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी पहिली रास, दुसरें आकण, तिसरें निकण, चौघा मणि, त्यास बलुता धणी वेणी करणें वेणीफणी करणें माहेरू धण पुरणें अजीष्टान रांकधनी किरचंड धवधनी धनको रिणको धनी नाहीं शेतापाशीं, शेत नाशी खायला काळ, भुईस भार उखितें तुळणी तुळणा नादान धण उखिता बिरीद बिरुद रजा मदन रेखा धनी अर्ध धन काळ घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP