Dictionaries | References

किरचंड

   
Script: Devanagari

किरचंड

 वि.  किचकट ; गुंतागुंतीचेंक ; भानगडीचें . ' रोज अधिक लागले यास्तव धणी रागास येतील . त्यासी काम किरचंड बहुत परन्तु स्वामी आज्ञेवरुन रात्रीचा दिवस करून आटोपिलें .' - पेद २५ . २१७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP