Dictionaries | References

नऊ मण तेल शृंगाराला जळलं, आणि नाचायला गेलें तेथें पटकन्‌ उजाडल्म!

   
Script: Devanagari

नऊ मण तेल शृंगाराला जळलं, आणि नाचायला गेलें तेथें पटकन्‌ उजाडल्म!

   नर्तकीचा शृंगारसाज होतां होतां रात्र निघून गेली व नाच राहिलाच. नमनाखालीं सारा वेळ जाणें. प्राथमिक कार्याला, साधनें जुळविण्याला फार काळ लागल्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP