Dictionaries | References

नखजणे

   
Script: Devanagari

नखजणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  नखाने ओरबडणे   Ex. त्याने ती फोडी नखजली त्यामुळे त्यातून रक्त येऊ लागले.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
benনখ দিয়ে খোঁচানো
kanಉಗುರಿನಿಂದ ಕೆರಿ
malമാന്തി പൊട്ടിക്കുക
mniꯈꯨꯖꯤꯟꯅ꯭ꯍꯣꯠꯄ
tamநகத்தை சுரண்டு

नखजणे

 उ.क्रि.  वस्त्र इ० काला घातलेल्या टिपेचे टांके साफ बसावे म्हणून त्यावरुन नख फिरवून ते दाबणे . २ नखाने घासून गुळगुळीत करणे . ३ ( क्व . ) नखाने ओरबडणे ; बोचकारणे . [ नख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP