Dictionaries | References न नव्हाळी Script: Devanagari See also: नवी नवलाई , नवी नवाई , नवी नवाळ , नवी नवाळी , नव्हती , नव्हाळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नव्हाळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | navhatī, navhāḷa, navhāḷī See नवती &c. Rate this meaning Thank you! 👍 नव्हाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | See नवती &c. Rate this meaning Thank you! 👍 नव्हाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. नवाळी पहा . २ नावीन्य ; अपूर्वता ; नवलाई . वाणितां वनमाळी । शब्दसुखाची होए नव्हाळी । - शिश्य २३ . ऐसी भजनभावाची नव्हाळी । सेवकाजवळी स्वामी तिष्ठे । - एभा ३ . ३४७ . २ प्राप्ति . मग पावेन नव्हाळी । ब्रह्मसुखाची । - विपू १ . १ . उत्तम गुणाची मंडळी । सत्त्वधीर सत्त्वागळी । नित्यसुखाची नव्हाळी । अजादुग्धाची । - रास ५ . ८०७ . ४ बहर ; भर . की प्रथमवयसाकाळी । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगानअंगी । - ज्ञा १ . ४२ . ५ कांति ; तेजगी . करुनी निजकुळाची होळी । सरस्वतीतीरी वनमाळी । टेंकोनि बैसला पिंपळातळी । चरणनव्हाळी आरक्त । - एभा ३० . २१३ . नवाळी सर्व अर्थी पहा . [ नवाळी ] Related Words नव्हाळी भ्रमरपडळ भ्रमरपडळी त्रिवळी त्रिवली craze fashion भ्रमर दिल दिल रोम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP