Dictionaries | References

पाप्याचें धन प्रायश्चित्तास (अर्पण)

   
Script: Devanagari

पाप्याचें धन प्रायश्चित्तास (अर्पण)

   पातक करुन मिळविलेल्या संपत्तीचा व्यय त्या पातकाचें निरसन करण्यांतच होतो. तीपासून तसा लाभ कांहीं होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP