Dictionaries | References

खंडणी

   
Script: Devanagari

खंडणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  बंधनांतल्यान मेकळो करपा खातीर दितात वा घेतात तें धन   Ex. अपहरण करप्यांनी मोहनाच्या बापाय कडल्यान एक लाख रुपया खंडणी मागली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  कोणाकूय आपल्या बंधनांतल्यान मेकळीक मेळोवपाक वा कोणाकूय बंधनांतल्यान मेकळो करपा खातीर मागिल्ले पयशे   Ex. अपहरणकर्त्यांनी पुलीस इन्स्पेक्टराच्या भुरग्याची खंडणी पांच लाख मागल्या
 noun  धन दिवन सोडपाची वा मेकळीक करपाची क्रिया   Ex. धन घेवन लेगींत ताची आजून खंडणी जावंक ना
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  मध्ययूगांत, सार्वभौम राजाक मांडलीका कडल्यान दितात तो कर   Ex. हरपाल यादवान खिलजीक खंडणी दिवंक ना
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : परतून

खंडणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   contracting for: also settling the price or terms. 4 grain paid by the sublessee to the landholder.

खंडणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  tribute; a fine. contracting for.

खंडणी

 ना जबरदस्तीने केलेली वसुली , दहशतीने मिळवलेली रक्कम , धाकापोटी दिलेली रक्क , सक्तीची वर्गणी .

खंडणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दुसर्‍याने आपणास उपद्रव न करावा किंवा अनुकूल असावे म्हणून देण्यात येणारे द्रव्य   Ex. गुंड आपापल्या क्षेत्रात खंडणी वसूल करतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಸುಂಕ ಹಫ್ತಾ
 noun  सार्वभौम राजाला त्याच्या मांडलिकाने द्यायचा कर   Ex. हरपाल यादवाने खिलजीला खंडणी द्यायचे नाकारले.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखाद्यास बंधनातून मुक्त करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी रक्कम   Ex. अपहरणकर्त्यांनी मोहनच्या वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी घेतली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखाद्यास आपल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किंवा एखाद्यास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी रक्कम   Ex. अपहरणकर्त्यांनी पोलिसाकडून त्याच्या मुलाचे पाच लाख रुपये खंडणी मांगितली.

खंडणी

  स्त्री. कारभार ( मांडलिकांनीं सार्वभौमाला द्यावयाचा ); दुसर्‍यानें आपणास उपद्रव न करावा किंवा अनुकुल असावें म्हणुन देण्यांत येणारें द्रव्य . २ दंड , गुन्हेगारी ; बसविलेली वर्गणी ; जबरीनें घेतलेला पैसा . वस्तु . ३ ठरविल्यानंतरचा चालु सालचा वसुल , सारा . करखंड ; काळा ; धान्य रुपानें मालकाला सारा देणें . ५ ( खंडणें याचें धातुसाधित नाम ) मक्ता करणें ; किंमत किंवा अटि ठरविणे .
०तशूरीफ  पु. धारा नक्की केल्यानंतर गांवकामगाराला दिलेले इनाम ; वाटलाचें वेतन . केल्यानंतर गांवकामगाराला खंडकरी . ( खंड . खंडणे )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP