Dictionaries | References

पी हळद आणि हो गोरी

   
Script: Devanagari

पी हळद आणि हो गोरी

   हळद खाल्ल्याबरोबर शरीर गोरें होईंल अशी अपेक्षा करणें
   कोणत्याहि कृतीचें फळ अगदीं ताबडतोब मिळावें अशी इच्छा असणें
   उतावीळ होणें
   घाईस येणें.-शाब १.१३५.
   पी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP