Dictionaries | References

पुरुषाला परमा, लांकडाला बरमा

   
Script: Devanagari

पुरुषाला परमा, लांकडाला बरमा     

[बरमा=भोंक पाडण्याचें गिरमिट] ज्याप्रमाणें पुरुषास परम्याची व्याधिअ जडली असतां तो पोखरुन निघतो त्याप्रमाणें लांकडास बरमा हत्यारानें भोकें पाडतां येतात. कांहीं ठिकाणीं ‘बरमा’ बद्दल ‘गरमा’ असा पाठभेद सापडतो
पण तो त्याज्य वाटतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP