एखाद्या कार्यक्रमात आमंत्रित केलेला प्रमुख व्यक्ती जो त्या कार्यक्रमाची औपचारिकरित्या सुरवात करतो
Ex. ह्यावेळी आय आय टी मुंबईच्या दीक्षांत समारोहचे पंतप्रधान मनमोहन सिंग प्रमुख पाहुणे होते.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुख्य अतिथी मुख्य पाहुणे
Wordnet:
hinमुख्य अतिथि
kanಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ
kokमुखेल सोयरो
sanमुख्यातिथिः