Dictionaries | References

बकुळ

   
Script: Devanagari
See also:  बकुल , बकुळी

बकुळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आंब्याच्या पानांसारखी पाने असलेले एक फुलझाड   Ex. बकुळ फार सावकाश वाढते.
MERO COMPONENT OBJECT:
बकुळ
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बकुळी
Wordnet:
benবকুল
gujબોરસલ્લી
hinमौलसिरी
kanಬಕುಲ ವೃಕ್ಷ
kokओंवळीण
malമൌലിസിരി
oriମୌଳଶ୍ରୀ
panਮੌਲਸਿਰੀ
sanबकुलः
tamமகிழம்பூ மரம்
telపొగడ చెట్టు
urdمولسری , وکولی
 noun  बकुळ ह्या झाडाचे पांढरे, मधुर वास असलेले फूल   Ex. बकुळीतील सुगंधित द्रव्य अत्तरात वापरतात.
HOLO COMPONENT OBJECT:
बकुळ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बकुळी
Wordnet:
benমৌলশ্রী
gujબોરસલ્લી
kasمولسِری , بولسِری , وِکُول , وِکُولی
kokओंवळ
malസിംഹകേസര
panਮੌਲਸਿਰੀ
sanबकुलः
tamமௌல்சிரி
urdمولسیری , بکل

बकुळ

   पुस्त्रीन .
   एक फुलझाड व त्याचें फूल ; ओवळ ; याचीं पानें आंब्याच्या पानासारखीं . फुलें लहान , पांढरीं , चक्राकृति व मध्यभागीं छिद्रान्वित . वास मधुर . फळें बदामाएवढीं , किंचित गोड व तुरट . फुलांचा अत्तराकडे व सालींचा व बियांचा औषधाकडे उपयोग . लांकूड गलबताच्या उपयोगी . [ सं . बकुल ] बकुळीचें फूल - न . एक मुलींचा खेळ - मराठी खेळांचें पुस्तक पृ . ३०७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP