Dictionaries | References

बरग

   
Script: Devanagari

बरग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
baraga m Millet or a millet-seed, Panicum miliaceum. 2 fig. A miliary disorder incident to cattle, consisting of ticks or nits attacking the hair: also an individual of these ticks or nits.

बरग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Millet or a millet-seed.

बरग     

पुन .
एक धान्य ; ज्वारी , बाजरी , नाचणा इ० चें बीज . बरगासाठीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी । - तुगा ३११९ .
 पु. ( ल . ) केसामध्यें गोचिड्या , उवा पडणारा , गुरांस होणारा मसुर्‍या रोग ; गोचीड ; ऊ . बरग पडोनि मेलीं गुरें । भांडीं नेलीं म्हणावें चोरें । - भवि ४९ . ९३ .
( गो . ) लांकडाचा भुसा करणारा कीटक .
 न. ( गो . ) न कुजलेलें लांकूड .
( महानु . ) दुष्काळ ; अवर्षण . बरग पडिलें कव्हणी एकीं वरुषीं । - भाए ४२० .
०पडणें   अक्रि . दुष्काळ पडणें . बरगेण , बरग्येण न . बरग धान्याचा पेंढा ; भात्याण . [ बरग + ताण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP