Dictionaries | References

बिळांत ना रीघ आणि शेपडेक बांधतां सूप

   
Script: Devanagari

बिळांत ना रीघ आणि शेपडेक बांधतां सूप

   ( गो.) बिळांत शिरावयासच वाट नसतांना शेपटीला सूप आणखी कशास बांधावयाचें ? अल्पहि कार्य होण्याचा संभव नसतां आणखी मोठें कार्य होण्याची अपेक्षा करणें व्यर्थ होय. उंदीर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP