Dictionaries | References

बोंथरा

   
Script: Devanagari
See also:  बोंथट , बोंथा , बोंथारा , बोथरखंड , बोथरखंडा , बोथरखंडी , बोथा

बोंथरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   gap-toothed.

बोंथरा

 वि.  धार नसलेला ; धार गेलेला ; धार बसलेला . [ बोंथा ] बोंथणें , बोंथटणें - अक्रि . बोंथट होणें ; धार बसणें .
  पु. ( कों . ) बोंथअर्थ पहा . डगला किंवा कफनीप्रमाणें उपयोग करावयाचें वस्त्र . [ बोथ ]
   कमी होणें ; शिथिल होणें ; तीक्ष्णता कमी होणें . सेवाधर्मांमुळें त्याच्या स्वाभिमानादि मनोवृत्ति थोड्याबहुत तरी बोथटल्या असतात . - टि २ . ५८२ . बोथविणें - सक्रि . धार घालविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP