Dictionaries | References

भळभळां

   
Script: Devanagari
See also:  भळभळ

भळभळां

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhaḷabhaḷa or ḷāṃ ad Imit. of the sound made by grain, sand &c. streaming forth; by blood or other liquor flowing through a narrow opening; also of the sound of tears flowing copiously. v गळ, पड, सुट, सांड, वाह, चाल.

भळभळां

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   copiously. Imit. of the sound made by grain, sand &c., streaming forth, or by the blood or other liquid flowing through a narrow opening.

भळभळां

 क्रि.वि.  धान्य , वाळू इ० गळतांना , रक्त , किंवा पातळ पदार्थ अरुंद तोंडांतून वाहतांना , अश्रुधारा वाहतांना होणार्‍या शब्दाचें अनुकरण होऊन ; भरभर . ( क्रि० गळणें ; पडणें ; सुटणें ; सांडणें ; वाहणें ; चालणें ); डोळे गळती भळभळां । - दा ३ . ५ . ३८ . [ ध्व . ] भळभळणें - अक्रि .
   जोरानें वाहूं लागणें ; भळभळां वाहणें .
   अनुकूल , प्रसन्न होणें ( एखाद्याचें नशीब , दैव ). राजश्रीचें भळभळलें . भळभळाट - पु . दिखाऊपणा ; घवघवीतपणा ; मोठेपणा ; भडकपणा ( गंध , कुंकूं इ० ; मुख्यत्वें तांबडे नक्षीदार कांठ यांचा ). भळभळीत - क्रिवि . ( गो . ) भळाभळां . भळभळीत - वि .
   मोठाभव्य ; ऐटबाज ; झळक ; भडक ; लकलकीत ; घवघवीत ( नक्षीदार कांठ , गंध , कुंकूं - विशेषतः पिवळी तांबडी , एखादी वस्तु ).
   लकलकीत ( सूर्योदयाच्या वेळची दिशा ). भळाळणें - अक्रि .
   मोठ्या प्रमाणांत , झपाट्यानें व मोठ्या आवाजानें वाहणें .
   अतिशय फळफळणें ( एखाद्याचे नशीब ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP