Dictionaries | References

भांडके साथ खेती कीया, गा बजाके उन्हेंच (उन्होंनेच) लिया

   
Script: Devanagari

भांडके साथ खेती कीया, गा बजाके उन्हेंच (उन्होंनेच) लिया

   ( हिं.) नटगवयाला शेतीमध्यें पातींत घेतल्यास तो श्रम तर करीत नाहींच, नेहमीं गात वाजवीत बसतो व आपणाला गाण्याबजाण्याच्या नादीं लावून सर्व फायदाहि आपणच गट्ट करतो. भलत्याच मनुष्याशीं सहकार्य करुं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP