Dictionaries | References भ भिंत Script: Devanagari See also: भित Meaning Related Words भिंत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : वणत भिंत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A wall. भिंत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A wall.भिंतखांब m A post framed into a wall.भिंतफोड्या a A burglar. भिंत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दगड किंवा विटा यांचा माती वा सिमेंट इत्यादींच्या साहाय्याने रचलेला उभा आडोसा Ex. या राजवाड्याची आता केवळ भिंतच उरली आहे HOLO COMPONENT OBJECT:खोली HYPONYMY:तट चीनची भिंत आडोशाची भिंत ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भिंताड भित्ती भित्ति भित दिवालWordnet:asmবেৰ bdइनजुर benদেওয়াল gujવંઢો hinदीवार kanಗೋಡೆ kasدٮ۪وار , لَب kokवणत malചുമര് mniꯐꯛꯂꯥꯡ nepपर्खाल oriପାଚେରୀ panਦੀਵਾਰ sanभित्तिः tamசுவர் telగోడ urdدیوار noun एखाद्या जागेला घेरणारा, एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग Ex. ह्या टाकीची भिंत जाड आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:oriକାନ୍ଥ sanभित्तिः noun (शरीरशास्त्र) शरीरातील एखाद्या संरचनेला घेरणारा पृष्ठभाग Ex. चरबीमुळे रक्तवाहिनीची भिंत अरूंद झाली आहे. ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবেধ bdबिखब benদেওয়াল kasپَردٕ malഭിത്തി mniꯀꯨꯌꯣꯝ꯭ꯃꯄꯔ꯭ꯥꯝ oriଭିତ୍ତି panਭੀਤੀ भिंत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दिवाल , भित्ति ; मातीची किंवा दगड विटा वगैरेची उभी रचना .नेत्रांस अंधत्व आणणारा विकार . [ सं . भित्ति ] सामाशब्द - भितखंड - न . ( ना . ) भिंताड . भितखांब , भिंताडखांब - पु . भिंतींत बसविलेला खांब . भितड , डी - स्त्री . ( कु . ) वळचण ; घराच्या भिंतीच्या बाजूला काढलेली पडवी . भिंतनागोरी पाणी - स्त्री . भिंतीजवळ नागोरीनें ( चेंडूनें ) खेळणें ; दोन गड्यांनीं एक काठी व दोन चेंडू घेऊन भिंतीस लागून असलेल्या मोकळ्या जागीं खेळण्याचा एक खेळ . - मखेपु ५१ .०फोड्या वि. घरफोड्या . भितबड स्त्री . ( गों . ) भिंतीचा आधार .०सरी स्त्री. ( कु . ) भिंतीवरील लाकडाची पट्टी . भिंताड न .घराच्या भिंतीशिवाय दुसरी कोणतीहि भिंत ; अनाच्छादित भिंत ( बाग , किल्ला , पडकें घर यांची ); लहान भिंत .( सामा . ) भिंत ( तिरस्कारार्थी ). भिंतीवरचें लिहिणें - न . कांहीं प्रसंगीं स्त्रियांनीं भिंतीवर काढलेलीं गोपुरें , आकृति . भिंतीची चिमणी - स्त्री . भिंतीस लावण्याचा दिवा . भितोडी , भिती - स्त्री . ( गो . ) घरासभोंवारची , भिंतीला लागून असलेली जमिनीची पट्टी . Related Words आडोशाची भिंत अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद भिंत चीनची भिंत भिंत उभारणें भिंत उभी राहाणें काळी भिंत वणत ପାଚେରି മതില്/ മറ वाळूची भिंत दर्शनी भिंत चिनी भिंत wall घर केले म्हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्हणजे सत्ता चालवावी डोळ्यांची भिंत होणें વંઢો नीचाची प्रीत, जशी वाळूची भिंत پردہ paries দেওয়াল বেৰ ପାଚେରୀ ਦੀਵਾਰ दीवार भित्तिः சுவர் గోడ ಗೋಡೆ ചുമര് دیوار চীনের প্রাচীর ଚୀନର ଦୃଢ଼ ପ୍ରାଚୀର ચીનની દીવાલ चिनाची वणट चीन की दीवार కంచె इनजुर व्यवधानम् ਕਹਕਹਾਦੀਵਾਰ पर्खाल திரை परदा ਪਰਦਾ पड्डो ಪರದೆ flank wall abutment wall half brick wall faced wall fender wall fire division wall flued wall headwall blank wall block wall bulk wall load bearing wall diaphragm wall division wall dwarf wall embankment wall dead wall compound wall console table veneered wall wall bracket wall drill watershot walling self supporting wall shore wall ओणत ओणथ भित्ती वळंत quay wall return wing spandrel wall straight wing surcharged wall non bearing wall baffle wall bearing wall retaining wall free retaining wall fixed retaining wall breast wall curtain wall cut off wall wall tile wattle work whole brick wall wing wall ओळत दांडपॅन्न लताड splay call wing tied retaining wall parapet wall angle of wall friction Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP