Dictionaries | References

भिणें

   
Script: Devanagari

भिणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To fear; to be afraid. Pr. भित्यापाठीं ब्रह्मराक्षस.

भिणें

 स.क्रि.  
   शंकणें ; दहशत बाळगणें . पापाला भिऊन वागावें .
   अक्रि . भययुक्त होणें ; भय पावणें . [ सं . भय ; प्रा . बीहइ ; ( बिहाला असें रुप ज्ञानेश्वरींत येतें ) फ्रें जि . बीएल ] म्ह० भित्यापाठीं ब्रह्मराक्षस = भिणारा माणूस आपणांवर विघ्नें ओढून घेतो . भिणेंभिणें - क्रिवि . भीतीनें व धास्तीनें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP