Dictionaries | References

भीतर

   
Script: Devanagari
See also:  भितर , भितरीं , भीतरीं

भीतर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अंदर, भीतरी क्षेत्र

भीतर     

क्रि.वि.  आंत , आंतला भाग , आंतल्या बाजूस .

भीतर     

क्रि.वि.  आंत ; आंतल्या बाजूस ( गो . ) भितूर . [ सं . अभ्यंतर ; दप्रा . भित्तर ; हिं . ] भितरसवाई - स्त्री . नफ्याची अपेक्षा असतां आलेलें नुकसान . [ भितर + सवाई ] भितेल्लॉ - वि . ( गो . ) आंतील .
 पु. 
आंतला भाग . तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । - ज्ञा ८ . २३ .
अंतःकरण . येचि चिंते माझा करपला भीतर । - तुगा १६४० . [ सं . अभ्यंतर ; प्रा . भित्तर ; हिं . भीतर ]
०ला वि.  आंतील . भीतरलें कृपेचेनि बळें । - ज्ञा १३ . २७४ .
०भीतरा वि.  आंतआंतला . भीतरेंवीणु क्रिवि . अंतःकरणांत आवड असल्यावांचून . आहोजी भीतरेविणु । - ऋ ४४ . भीतर , रा , री , रीं क्रिवि . आंत ; मध्यें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP