Dictionaries | References म महाग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 महाग A dictionary, Marathi and English | Marathi English | | Dear, not cheap. 2 Wanting on needing; that is under need of and difficulty of procuring. Acc. of o. Ex. अन्नास महाग That is in great need of daily food; वस्त्रास महाग That is in great need of clothing. म0 होणें in. con. To feel hard or make difficulty about; to grudge or stickle at. Rate this meaning Thank you! 👍 महाग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Dear. Wanting. अन्नास महाग That is in great need of daily food. Rate this meaning Thank you! 👍 महाग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उंची , भारी किंमतीचा , मोलाचा ; वि. वाजवीपेक्षा जास्त किंमतीचा . Rate this meaning Thank you! 👍 महाग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा Ex. पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:महागडा किमती किंमती मोलाचाWordnet:asmদামী bdबेसेन गोसा benবেশী দামী gujમોંઘું kanದುಬಾರಿ kasدرٛوٚگ mniꯑꯇꯥꯡꯕ꯭ꯃꯃꯜ oriମହଙ୍ଗା panਮਹਿੰਗੀ tamவிலையுயர்ந்த telఖరీదైన urdمہنگا , گراں adjective जेथे विक्रीला असलेल्या वस्तू वा सेवा ह्यांना वाजवीपेक्षा अथवा इतरांपेक्षा जास्त किंमत पडते Ex. हे भोजनालय महाग आहे. MODIFIES NOUN:ठिकाण ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:महागडाWordnet:benদামী kanದುಬಾರಿಯಾದ kokम्हारगें malചിലവേറിയ mniꯑꯇꯥꯡꯕ oriମହଙ୍ଗା sanमहार्घ tamவிலையுயர்வான telఅధికవెలయైన urdمہنگا , گراں , قیمتی , زیادہ مول کا adjective ज्याच्या प्राप्तीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कष्ट, खर्च किंवा अपमान अथवा नुकसान सहन करावे लागते असा Ex. माझ्याशी वैर तुला महाग पडेल. MODIFIES NOUN:अवस्था गोष्ट क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:malവില കൊടുക്കെണ്ടതായ See : किंमती Rate this meaning Thank you! 👍 महाग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ज्याला वाजवीपेक्षां जास्त किंमत पडते असा ; ज्यास्त भावाचा , मोलाचा . जरुर असलेलें ; मिळण्यास कठिण असलेलें . जसें - अन्नास - वस्त्रास - महाग . [ सं . महार्घ ; प्रा . महाग्घ ]०होणें मिळण्यास कठिण होणें ; दुष्प्राप्य होणें .०लागणें त्रासदायक , नुकसानकारक होणें . महागणें अक्रि . महाग होणें . महागरा , ग्या वि . महाग दरानें विकणारा ( वाणी ). महागाई स्त्री . बाजारांत जिन्नस नेहमींपेक्षां अधिक किंमतीनें विकला जात असण्याची स्धिति ; महर्गता . कमतरता ; उणीव . महर्गतेच्या दिवसांत नोकरांना देण्याचा विशेषभत्ता . लहान पगाराच्या नोकरास महागाई देण्याबद्दल हुकूम सुटला आहे . - टि १ . ५७९ . Rate this meaning Thank you! 👍 महाग A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | महा—ग mfn. mfn. (?) great, prosperous, [W.] ROOTS:महा ग Rate this meaning Thank you! 👍 महाग Shabda-Sagara | Sanskrit English | | महाग mfn. (-गः-गा-गं) Great, prosperous. E. महा and ग who goes. ROOTS:महा ग Related Words महाग फुकट खाये, त्याला महाग ससता काये expensive महाग पडणे महाग लागणें महाग होणें costly अन्नास महाग होणें डाळ महाग करणें भाकरीला महाग होणें म्हारग कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली விலையுயர்ந்த বেশী দামী ਮਹਿੰਗੀ ದುಬಾರಿ ज्याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय नासलें मिरें का केजास महाग झालें? म्हारग पडप महँगा पड़ना درٛوگ پیٚون மதிப்புயர் భారీగా నష్టం కలుగు দাম দেওয়া ਮੰਹਿਗਾ ਪੈਣਾ મોંઘું પડવું ಬೆಲೆ ತೆರು കഷ്ടതയുണ്ടാക്കുക dear महामूल्य درٛوٚگ ఖరీదైన મોંઘું high priced बेसेन गोसा महँगा pricey pricy ମହଙ୍ଗା വിലയേറിയ দামী महागडा मोलाचा bad bargain भारी पडणे माहागणें माहागाई माहागिरी माहात माहार माहाल म्हाग म्हागिरी म्हागेरी treading up होना पायली होणें म्हाळू किमती देड दमडेक म्हारग dear money आगाव अन्न आणि (नि) खोबरें बरोबर होणें टिकाऊपण माहाग मैडोळें मगर्घ दुडु आसा तेंन्नां केळीं सवाय, ना तेंन्नां म्हारग इमारती लाकूड एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे दिवाळे काढणे तेल लागणें महर्ग फुकेसवाय तें फुक्या म्हारग फुक्या सवाय तें फुक्या म्हारग हिंग लावणें हिंग लावून पुसणें हिंग लावून मानणें हिंग लावून मोजणें हिंग लावून विचारणें काराय किंमती उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें शिजाळू आग लागणे आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन अन्नान्नदशा जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ ताराज तुकडे पडणें म्हाळुंग यजित नानखटाई अजीज उंचा अक्कल विकत घेणे घरा आशिल्लॉ शाणॉ, बाजारां गेल्लॉ पिसॉ डिस्टेंपर बारा टक्क्याचा दुष्काळ भाव खाणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP