Dictionaries | References

मायेबगर रड ना, उज्या बगर कड ना

   
Script: Devanagari

मायेबगर रड ना, उज्या बगर कड ना

   ( गो.) मायेशिवाय रड नाहीं, जाळाशिवाय कड नाहीं. ज्या गोष्टीविषयीं आपणांस प्रेम आहे त्याबद्दलच आपणांस वाईट वाटतें. आगीवांचून कड नाहीं, मायेवांचून रड नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP