एका मुठीत मावेल इतके प्रमाण
Ex. त्याने भिकार्याला मूठभर धान्य देऊन पिटाळले.
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
संख्येने किंवा प्रमाणाने अल्प किंवा कमी असलेला
Ex. आर्थिक विकासाचा फायदा केवळ मूठभर लोकांनाच झाला./केवळ मूठभर विद्यार्थ्यांनांच उत्तर येत होते.
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)