Dictionaries | References

रंजी

   
Script: Devanagari

रंजी

  स्त्री. वैताग ; कंटाळा ; त्रास . [ फा . रंजिश ] रंजीस - वि . उत्साह , मनोरथ , यांचा भंग झाल्यामुळें खिन्न झालेला ; त्रासलेला ; दुःखित ; असंतुष्ट ; निराश ; थकलेला ; दमलेला ; त्रस्त . दर्म्यान इस्कील करुन गोसावी मजकूर यांसी रंजीस करिता . - रा २० . १७२ . [ फा . रञ्जिश ]
०करणें   ( व . ) त्रास देणें .
०येणें   त्रासून जाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP