Dictionaries | References

रोगी वैद्याचें औषध, मोडक्या शस्त्राचें युद्ध

   
Script: Devanagari

रोगी वैद्याचें औषध, मोडक्या शस्त्राचें युद्ध     

जो वैद्य स्वतःच रोगी असतो तो दुसर्‍यास काय बरें करणार. तसेंच मोडक्या शस्त्रांनीं युद्ध कसें होणार ? तुटक्या शस्त्रांनीं युद्ध होऊं शकत नाहीं त्याप्रमाणें स्वतः रोगी असलेल्या वैद्यांकडून दुसर्‍याचा रोग बरा होणें शक्य नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP