Dictionaries | References ल लाडू Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लाडू हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : लड्डू Rate this meaning Thank you! 👍 लाडू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun एक वाटकुळी बांदिल्ली मिठाय Ex. शाम लाडू खाता HYPONYMY:मोतीचूर पिनाक ओला ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাড্ডু gujલાડુ hinलड्डू kanಲಡ್ಡು kasلوٚڈوٗ malലഡ്ഡു marलाडू oriଲଡ଼ୁ panਲੱਡੂ sanलड्डुकः urdلڈو noun लाडू नांवाच्या मिठाये भशेन वळिल्ली कसलीय गोल वस्तू Ex. भुरगीं खेळटना मातयेचे लाडू करतात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasلڈوٗ malലഡു Rate this meaning Thank you! 👍 लाडू A dictionary, Marathi and English | Marathi English | | A sweetmeat-ball. It is made of coarsely ground gram or other pulse, or of corn-flour, mixed up with sugar and spices, and fried in ghee or oil. It is distinguished into several varieties. Rate this meaning Thank you! 👍 लाडू Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A sweetmeat-ball. Rate this meaning Thank you! 👍 लाडू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun धान्य, धान्याच्या पिठात तूप, साखर किंवा गूळ घालून वळलेला गोळा Ex. मला बेसनाचा लाडू आवडतो HYPONYMY:मोतीचुराचा लाडू ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাড্ডু gujલાડુ hinलड्डू kanಲಡ್ಡು kasلوٚڈوٗ kokलाडू malലഡ്ഡു oriଲଡ଼ୁ panਲੱਡੂ sanलड्डुकः urdلڈو noun लाडू ह्या मिठाईप्रमाणे वळलेली गोलाकार वस्तू Ex. मुले खेळताखेळता मातीचा लाडू बनवत होते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasلڈوٗ malലഡു Rate this meaning Thank you! 👍 लाडू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक पक्वान्न ; धान्याचे पीठ भाजून त्यांत तूप , साखर वगैरे पदार्थ घालून स्वादिष्ट बनविलेला गोळा . याचे अनेक प्रकार आहेत . लाडवाच्या आकाराच्या गोळ्या . ( उप . ) मुष्टिमोदक ; धबका ; बुक्की . आज गंगूला शाळेत दहा लाडू मिळाले . ( ल . ) फायदा ; लाभ . [ सं . लड्डुक ; प्रा . लड्डुअ ; हिं . लड्डू ]०गडू पु. वरात घरी जातेवेळी नवरानवरी देवास नमस्कार करावयास जातात तेथे गडू व लाडू ठेवलेला असतो तो . अशा विधीसाठी आणतात तो गडू , भांडे .०संत्रा पु. संत्र्याची एक जात . हे देठाकडे निमुळते असून खाली पसरट असते . यांची लागवड आसाम - बंगालकडे करतात . - उद्यममासिक पृ . १९६ मार्च १९३६ . Related Words लाडू तिळवा लाडू तिळांचो लाडू तहान लाडू भूक लाडू मोतीचुराचा लाडू पिठ्याचे लाडू लाडू खायला घालणें जेवणांत लाडू, पंक्तीला साडू पक्कान्नांत लाडू आणि गोतांत साडू मरूंडा सगळा लाडू एका घासानें गिळूं जायना जेवणांत लाडू, हत्यारांत माडू आणि सोयर्यांत साडू सोयर्यांत साडू, हत्यारांत माडू, भोजनांत लाडू मोतीचूर भूसके लाडू पतिव्रता भूकी मरे, कसबीण खाई लाडू, गांडू घेला घोडे चढे, मरद खेंचे गाडुं चुरमुर्याचे लाडू खाणें सोयर्यांत साडू, भोजनांत लाडू हाताचे लाडू होणें लड्डुकः لوٚڈوٗ ಲಡ್ಡು ലഡ്ഡു تیٛلہٕ لوٚڈوٗ তিলের লাড্ডু ಎಳ್ಳಿನ ಉಂಡೆ तिलवा ਤਿਲਵਾ ତିଳଉ તિલવા ಗೋಧಿ ಲಾಡು എള്ള്ലഡ്ഡു लड्डू मरुंडा मरुण्डः لڈو مَنٛروٗڑا கோதுமை லட்டு లడ్డు గోధుమలడ్డు ਮਰੂੰਡਾ ମରୁଣ୍ଡା ଲଡ଼ୁ ਲੱਡੂ മരൂട सोयर्यांत साडू, भोजनांत लाडू आणि हत्यारांत माडू எள் உருண்டை லட்டு লাড্ডু موتی چوٗر মতিচুর ମୋତିଚୂରଲଡ଼ୁ ਮੋਤੀਚੂਰ મોતીચૂર લાડુ ಮೋತೀಚೂರಿನ ಲಾಡು مرنڈا ബൂന്ദി ladu मालदी घोड्याचा दाणा पंच पक्कान्न धम्मकलाडू ऊकारांती शिदलाडू शिरलाडू ल्हायो चुटयाचुरमा चुटाचुर्मा चुटिया चुरमा चुटीयाचुरमा तिळवा डिगोरा बूरा साखर मावणे मुठलां मुठलें धनवर दळिया चमकलाडु माडू अळिव माडु धसमगज पिठी साखर सोयर्यांत साला हत्यारांत भाला खुसखुशीत कोंद वुंड चोतकर चोतकोर चाकर खाय चुरमा, ठाकर खाय ठिकरी चिरमुल्यो रामदाणा धनवरी साडू दळया चारणें बुंदी लड्डु Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP