Dictionaries | References व वरपडा Script: Devanagari See also: वरपड , वरिपडा Meaning Related Words वरपडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. प्राप्त . - ज्ञा ६ . १६८ . पांडवां वरपड न व्हावे । - मुवन १२ . ४७ .स्वाधीन ; वश . - ज्ञा २ . ३४९ . वरपडा होसि तूं काळा । - देप ७१ .आसक्त ; ताबेदार ; वश . जैसा योगी होय आत्मज्ञाना । वरपडा पै । - कथा ४ . ६ . ११२ .व्याप्त ; मग्न . दुःखा वरपडा होता जाला । - दा ३ . १ . ४८ .विव्हल ; दुःखी . तै वरपडा होय अरण्यशोके । - मुसभा ८ . १६३ . - कथासा ३२ . ११४ .पात्र ; योग्य . म्हणोनि स्वधर्मु हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । - ज्ञा २ . २०१ . वरिपडणे - अक्रि .प्राप्त होणे . तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रावाढी देव्हडी । - ज्ञा १५ . १०० .गुंतणे ; वरपडा होणे . वरिपडिले भवपाशे । - दावि ८४ .गोंधळणे ; कांही कळेनासे होणे .बुडणे ; मग्न होणे . सेवटी होए तापा वरिपडे । दुःखाग्निमाजी । ऋ ५४ . वरिपडी - स्त्री .मिठी . - एभा ६ . ५७ .उडी ; झडप ; लुब्ध होणे . ऐशी डोळ्यांआवडी । म्हणोनि कामिनी वरिपडी । - एभा १ . २९४ .गर्दी . ब्रह्मादिकांचिया वरिपडी । बखलुनि कोणाचे ताट काढी । - भाए १३२ .( महानु . ) पूर्वपद ; आश्रयस्थान . तया सन्निधानाची बेडी । जया नव्हेचि वरपडी । - भाए ५० . [ ? वर + पडणे ] Related Words वरपडा वावधण वावधणी वावधन वावधूळ वरपड वरिपडा वावधान सदन्न वाउधाण वावधाण अवचिता अवचितां अवचितीं घाणी अवचित सदन सर्व હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP