Dictionaries | References

घाणी

   
Script: Devanagari
See also:  घाण , घाणा

घाणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ghāṇī f See the preceding word in the first, third, and fourth senses. 2 A lime-mill: also the wheel-rut of it.

घाणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : घाणा

घाणी

  स्त्री. घाण ; दुर्गंध ; वाईट वास . ऐसेनि कहीं विपायें । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तंव राहे । व्याघ्रु जैसा । - ज्ञा १७ . १५८ . [ घाण ]
  स्त्री. १ घाणा अर्थ १ , ३ ते ५ व ७ पहा . २ चुन्याच्या घाणीचें दगडी चाक . [ दे . प्रा . घाण ]

घाणी

   घाणा करणें
   घाण येणें
   दुर्गंध सुटणें
   १. वाटोळे फिरणें. २. घाण्याप्रमाणें फिरवून, चिरडून वगैरे त्रास देणें. ३. छळणें
   त्रास देणें. ४. विसकटून टाकणें.
   दर्प येणें
   अप्रिय वास येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP