Dictionaries | References

वशिष्ट

   
Script: Devanagari

वशिष्ट

  पु. 
   एक प्रसिद्ध ऋषि ; वसिष्ट .
   ( ल . ) शास्त्रे आणि रुढी यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष देणारा माणूस . [ सं . ]
०वामदेव  पु. ( ल . ) व्यवहारी , तसाच अभ्यासी माणूस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP