Dictionaries | References व विकृती Script: Devanagari See also: विकृत , विकृति Meaning Related Words विकृती कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : विक्षोभ विकृती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Disgust, nausea, aversion.Bought, got by purchase: opp. to made or bred at home. 2 That is for sale. विकृती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Disgust, nausea. विकृती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आजार , दुखणे , बिघाड ;ना. मनोविकार , मनोविकृती , विकार . विकृती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ विकत घेतलेला ( पदार्थ ); घरीं केलेल्याच्या उलट . २ जें विक्रीकरितां आहे तें ; विकावयाचें . [ सं . विक्रीत ] स्त्री. १ दुखणें ; आजार . २ बिघाड ; विकार . ३ राग . ४ शंका ; संशय . - पया २४६ . ५ भाव ; वृत्ति ; मनाची खळबळ ; मानसिक स्थिरतेचा विघात करणारी खवळलेली वृत्ति , मनोविकार . नाथिली विकृति निपजे । - ज्ञा १३ . ४७६ . ६ कुबुध्दि . ७ त्रास ; दुःख . आणि संसारदु : ख मूळवणें । विकृतीविणें । - ज्ञा ४ . २२२ . ८ तिटकारा ; चिळस ; किळस . ९ चोविसाव्या संवत्सराचें नांव . १० प्रकृतीपासून पुढें होणारे पदार्थ ; मूलभूत द्रव्याचे विकार . - गीर १५५ . ११ द्रव्याचा रूपभेद ; रासायनिक रूपांतर ; कोणतेंहि पालटलेलें रूप . १२ विपाक . ( इं . ) फर्मेटेशन . - वि . अकराळ विकराळ ; विकृत . हें रूप जरी घोर । विकृती आणि थोर । - ज्ञा ११ . ६३२ . [ सं . ] Related Words विकृती विकृती विज्ञान अंग-विकृती विकृतिविज्ञानम् विकृतिशास्त्र बेराम सिनायनाय बिद्या پیٹولاجی நோயியல் ఆయుర్వేధం পেথোলজী প্যাথোলজি ବିକୃତି ବିଜ୍ଞାନ ਰੋਗ ਵਿਗਿਆਨ વિકૃતિ વિજ્ઞાન ರೋಗ ವಿಜ್ಞಾನ പത്തോളജി विकृति विज्ञान agitation pathology पॅथॉलॉजी रोग विज्ञान झटका येणे phyllody लुळा retrogressive लंगडें घनपाठी इबाडप सा हिंसा विकृति विकार झटका रोग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP