Dictionaries | References व वेगळयाला दंतापस्सी अवंगेलो ओणुव चंग यो Script: Devanagari Meaning Related Words वेगळयाला दंतापस्सी अवंगेलो ओणुव चंग यो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) दुसर्याच्या दांतापेक्षां स्वतःच्या हिरडया असलेल्या चांगल्या. दुसर्यांचे दांत आपल्याला जेवणाच्या कामी कांहींच उपयोगाचे नाहींत. स्वतःला दांत नसले तरी शेवटीं अन्न चावण्यास हिरडयांचा उपयोग होतो. स्वावलंबी असणें हेंच खरोखर चांगलें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP