Dictionaries | References

शिंक

   
Script: Devanagari

शिंक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A sneeze. v जा, ये.

शिंक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A sneeze.

शिंक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सर्दीमुळे नाकातून जोराने आवाजासहित वायू बाहेर येणे   Ex. वाचता वाचता त्याला शिंका येऊ लागल्या
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

शिंक

  स्त्री. शैत्यामुळें नाकांतून वायूचें जोराचें सशब्द निःसरण . ( क्रि० जाणें , येणें ). [ हिं . शींक फ्रें . जि . चिक . तुल० सं . छिक्का ] शिंकणें , शिकणें - क्रि . शिंक येणें ; शिंकेने युक्त होणें . शिंकणी - स्त्री . १ हुंगली असतां शिंका आणणारी एक औषधी वनस्पति ; नाकशिंकणी . २ शिंकणें . शिंकेचा शकून - विशिष्ट वेळीं किंवा दिशेस शिंक आली असतां तीवरून पाहण्याचा शकून . रोज तुला शिंकेचा शकून पटतो । - तोबंड १६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP