Dictionaries | References

सबुदा

   
Script: Devanagari
See also:  सपुदा

सबुदा     

वि.  ( कर ) आधार ; पाठिंबा ; पुरवठा . मागें कोणी तरी सपुदा असल्याशिवाय मोठीं कामें पार पडत नाहींत . [ सं . स + पुर् ‍ ]
 पु. ( कर . ) बेगमी ; पुरवठा ; सांठा . यंदा धान्याचा सबुदा चांगला केला पाहिजे . [ सं . सुपूर्ति ; सुबत्ता ? फा . सबूद = टोपली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP