Dictionaries | References

साधली तर भट्टी, नाहींतर पैजार पट्टी

   
Script: Devanagari

साधली तर भट्टी, नाहींतर पैजार पट्टी     

भट्टीचें काम असें असतें कीं, यशस्वी झाल्यास फायदा होतो नाहींतर जोडे खाण्याची पाळी येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP