Dictionaries | References

सुजणें

   
Script: Devanagari
See also:  सुइजणें

सुजणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To swell. 2 To be intensively craving or eager after. Acc. of o. Pr. सुजलें भूत कोडबुळ्यास राजी.

सुजणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Swell. Be intensively eager after Ex. सुजलें भूत कोडबूळ्यास राजी.

सुजणें

 अ.क्रि.  १ फुगणें ; फुगीर दिसणें . २ अत्यंत लुब्ध , उत्सुक होणें . ३ घालणें . वांचूनि पिकल्या सेतीं । सुजताती नांगर काई । - अमृ ५ . ६५ . ४ खोळंबणें - शर . म्ह० १ सुजलें भूत कोडबोळयास राजी . २ ( गो . ) सुजिल्लें तोंड हासूक नाहीं व टाकूनहि उपयोग नाहीं . सुजे मोठेपण - न . ( गो . ) १ मृत्यूच्या वेळची सूज . ( त्यावरून ल . ) २ अत्यंत निरुपयोगी वस्तु . [ सं . शोथ ; हिं . सोजना ] सुजट , सुजकट , सुजीर - वि . किंचित सुजलेलें ; फुगीर . सुजमरणें , सुजमिरणें - अक्रि . थोडेसें सुजणें . सुजमीर - वि . सुजट . सुजरा , सुजला , सुजलेलां - वि . १ फुगीर , सुजणारा . २ अत्यंत आसक्त ; लुब्ध . सुजलेंभूत - न . सुजरा अर्थ २ पहा . सुजी - स्त्री . सूज .
 स.क्रि.  कार्यप्रवृत्त होणें . ( जमीनींत नांगर वगैरे ) घालणें . सुइजताती नांगर काई । - अमृ ५ . ६५ . २ माड , पोफळ इ० झाडांतून पानाचा कोंब निघणें . [ सं . सु = प्रसवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP