Dictionaries | References

सुरुखुरु सापिका आणि नकटा तिरुका

   
Script: Devanagari

सुरुखुरु सापिका आणि नकटा तिरुका

   [सुरुखुरु=उजळ तोंडाचा सापिका=एक नाणें, शिवराई(दीड रुक्याचें माप). तिरुका=
   पैसा] सापिका नाणें तिरुक्यापेक्षां लहान असतें. पैशापेक्षां सापिका अधिक डौलदार दिसते? जें सुंदर असेल तें सापिकेप्रमाणें डौलदार दिसतें व नकटें पैशाप्रमाणें बेडौल दिसतें. गरीब पण ऐटदार, श्रीमत पण बेडौल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP