Dictionaries | References

सोळा

   
Script: Devanagari

सोळा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  धा आनी स इतले   Ex. चिखुरी सोळा वर्सां सावन महाजनाच्या घरांत कामाक आसा
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmষোল্ল
bdजिद
benষোলো
gujસોળ
hinसोलह
kanಹದಿನಾರು ವರ್ಷ
kasشُراہ , ۱۶ , 16
malപതിനാറ്
marसोळा
mniꯇꯔꯥꯇꯔꯨꯛ
nepसोह्र
oriଷୋହଳ
panਸੋਲ੍ਹਾਂ
tamபதினாறாவது
telపదహారు
urdسولہ , 16
noun  धांत स घालतकच जावपी आंकडो   Ex. आठ आनी आठ मेळून सोळा जातात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
16
Wordnet:
asmষোল্ল
bdजिदʼ
benষোলো
kanಹದಿನಾರು
kasشُراہ , ۱۶ , 16
mniꯇꯔꯥꯇꯔꯨꯛ
panਸੋਲ੍ਹਾਂ
sanषोडश
tamபதினாறு
telపదహారు

सोळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sixteen. संगमनेरचे सोळा आणि धांदरफळचा गोपाळा and सब शहरी एक संगमनेरी Phrases employed in speaking of an arch and all-eclipsing rogue.
sōḷā a A vulgar form, esp. in North Desh, for सोवळा. Also सोळा ओळा for सोवळा ओवळा.

सोळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sixteen.

सोळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  दहा अधिक सहा   Ex. सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
१६ 16
Wordnet:
asmষোল্ল
bdजिद
benষোলো
gujસોળ
hinसोलह
kanಹದಿನಾರು ವರ್ಷ
kasشُراہ , ۱۶ , 16
kokसोळा
malപതിനാറ്
mniꯇꯔꯥꯇꯔꯨꯛ
nepसोह्र
oriଷୋହଳ
panਸੋਲ੍ਹਾਂ
tamபதினாறாவது
telపదహారు
urdسولہ , 16
noun  दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या   Ex. सोळातून आठ वजा कर.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१६ 16
Wordnet:
asmষোল্ল
bdजिदʼ
benষোলো
kanಹದಿನಾರು
kasشُراہ , ۱۶ , 16
kokसोळा
mniꯇꯔꯥꯇꯔꯨꯛ
panਸੋਲ੍ਹਾਂ
sanषोडश
tamபதினாறு
telపదహారు
noun  कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख   Ex. ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.
SYNONYM:
सोळा तारीख १६ तारीख 16 तारीख
Wordnet:
benষোলো তারিখ
gujસોળ
kasشُرٲہِم , شُرٲہِم تٲریٖخ , شُرہ
kokसोळावेर
oriଷୋହଳ ତାରିଖ
panਸੋਲਾਂ ਤਾਰੀਕ
urdسولہ , سولہویں , سولہ تاریخ , سولہویں تاریخ , ۱۶

सोळा     

वि.  सोंवळा पहा .
वि.  १६ ही संख्या [ सं . षोडश - सोलह - सोला - सोळा ] म्ह० संगमनेरचे सोळा आणि धांदरफळचा गोपाळ - अतिशय लुच्चा माणूस ; सोळ्बांड ( बाण ) चक्रबांड ( चक्करबाण )- वि . ( व .) उडाणटप्पु ; वृथापुष्ट सोट्या ; अडदांड ; अडमुठा ; रानवट ; खुशालचंद ; निरक्षर ; दांडगेश्वर . सोळकी - स्त्री . कामकर्‍यांची सोळाजणांचा जथा , संच , टोळके . सोळकीचा - वि . वरील टोळकें ज्यास लागतें असें मेहनतीचें ( काम ); सोळा लोक उचलावयास लागतात असा वजनदार दगड किंवा इतर पदार्थ सोळन्हाण , सोळंवदण - न . लग्नापासुन सोळाव्या दिवशीचें वधूवरांचे स्नान व त्या दिवशीं जांवयास द्यावयाचा मानपान . सोळभींक - पु . सोळबांड पहा . [ भोंक = शून्यं ] सोळवंड , सोळवंडी - स्त्री . नारळादि फळें , चाफ्यादि फुलें इ० चा १६ चा संच ; स्त्रियांनी १६ ब्राह्माणांस द्यावयाचे एक दान . [ सं . वृंद = वेड ] सोळा आणे - पु . अव . क्रिवि . पूर्ण रुपाया ; त्यावरुन सर्वश्रेष्ठ असा ; सर्वात चांगला असा ; पूर्ण ; भरपूर ; पर्क्के ; उत्कृष्ट . ( माणूस , वस्तु , गोष्ट )
०ओळा वि.  सोंवळा व ओवळा .
०कळीं   - ( व .) सोळा कलांनी युक्त असणें ( चंद्र ) त्यावरुन ( ल .) हाती हुकमत व पैसा भरपूर असणे .
तपेंण   - ( व .) सोळा कलांनी युक्त असणें ( चंद्र ) त्यावरुन ( ल .) हाती हुकमत व पैसा भरपूर असणे .
०गुणांचा   - पु . अठरा गुणांची खंडोबा पहा .
खंडोबा   - पु . अठरा गुणांची खंडोबा पहा .
०शृंगार   शिंगार सोळा संस्कार या अर्थी चुकींने म्हणणात . संस्कार पु . अव . गर्भाधान , पुंसवन इत्यादि संस्कार , पहा . २ ( ल .) आयुष्यांतील भोगावे लागणारे बरेवाईट प्रसंग ; आपत्ती ; अडचणी ( क्रि०होणें ). ३ ( ल .) शिष्टाचाराची , आदरातिथ्याची वागणूक , सूक्ष्मभूतें न . अव . पंचतन्मात्रा ; पंचज्ञानेंद्रियें , पंचकर्मेद्रिये व मन यांचा समुदाय , पचतन्मात्रा पहा सोळु ( ळो ) ला ( ली )- वि . सोळा पायल्यांचा ( मण , खंडी ). सोळें न . सोळा रुपये सोळा या भावाचें उत्तम सोनें ,, ( ज्ञानश्वरकालीन ). वानिभेदासि ये सोळें ज्ञा १५ . ३४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP