Dictionaries | References

हड्या वर्ण आणि गजकर्ण

   
Script: Devanagari
See also:  हड्याव्रणआणि गजकर्ण

हड्या वर्ण आणि गजकर्ण

   हे दोन्ही रोग सारखेच वाईट व लवकर न बरे होणारे आहेत. त्याप्रमाणें दोन सारख्याच वाईट माणसांबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP