-
वि. १ ज्याने आयुष्यांतील साध्य किंवा हेतु साधला आहे असा ; ज्यास कांहीं करावयाचें उरलें नाहीं असा . २ कृ कृत्य ; तृप्त ; समाधान पावलेला ; संशय फेडलेला ( धर्मशास्त्र इ० संबंधी ). ( सं . कृत + अर्थ )
-
वि. कृतकृत्य , तृप्त , संतुष्ट , समाधानी ;
-
कृतार्थ mfn. amf(
आ)n. one who has attained an end or object or has accomplished a purpose or desire, successful, satisfied, contented, [MuṇḍUp.] ; [ŚvetUp.] ; [MBh.] &c.
-
a That has accomplished the object of existence. Answered, accomplished, satisfied-a law, a precept.
Site Search
Input language: