-
स्त्री.
-
बुळबुळीतपणा ; स्निग्धता ; ओशटपणा ; निसरडेंपणा .
-
गळती ; टपटप पडणें ; ठिबकणें ; पाझरणें ; थेंबथेंब पडणें . ( क्रि० लावणें ; मांडणें ; वाहणें ; लागणें ; सुटणें ; चालणें ; होणें ). बुळबुळ , ळां - क्रिवि . पावसाची बुरबुर , ( छपर , भांडें , दाण्याचें पोतें , नाक इ० च्या ) सारख्या गळण्यानें किंवा ठिबकण्यानें , जखमेंतील घाण पदार्थाच्या वाहाण्यानें , ढेकूण , ऊ , पिसू इ० च्या , अंगावरील वस्त्र इ० मध्यें होणार्या हालचालीनें होणार्या आवाजाचें अनुकरण होऊन . बुळबुळणें - अक्रि .
-
( केस , शरीर इ० मध्यें ) उवा , पिसवा इ० चा बुजबुजाट होणें .
Site Search
Input language: