-
c A companion, comrade, associate.
-
संगत n. (मौर्य. भविष्य.) एक मौर्यवंशीय राजा, जो सुयशयस् राजा का पुत्र, एवं शालिशूक राजा का पिता था [भा. १२.१.१४] । विष्णु में इसे दशरथ राजा का पुत्र कहा गया है ।
-
संगत [saṅgata] p.p. p. p. p.
-
वि. संबध्द ; युक्त ; अनुयोगी . संगतगुण , संगतिगुण , संगगुण - पु . साहचर्यानें उत्पन्न होणारा गुणदोष ; सहवासानें लागणारें वळण , होणारा परिणाम . संगतवार - वि . संबध्द ; युक्त ; अनुसरून असलेलें . संगतसोबत - स्त्री . १ स्नेह ; मैत्री ; सोबत ; सहवास . २ स्नेही ; सोबती ; बरोबरची मंडळी . संगतिदोष , संगतदोष , संगदोष - पु . स्नेहामुळें , संसर्गामुळें जडलेला दुर्गुण . संगतीं , संगतें - क्रिवि . बरोबर ; सह ; सोबतीनें . संगतीं जाणें - १ सती जाणें ; सहगमन करणें . २ संग करणें ; रत होणें . संगतीसोबती - पु . स्नेही ; मित्र ; दोस्त . संगती - पु . स्नेही ; सोबती ; मित्र ; दोस्त . सांगाती , सांगातें , संगीं - वि . बरोबर ; सह . संध्याकाळीं आपल्यामुलासांगातीं लहान डोंगरीवर बसला . - नि २९ . संगी - पु . मित्र ; स्नेही . बोलिलें सकळ संगीयासी । - प्र २ . ६४ . - वि . १ संगति धरणारा ; संबध्द ; युक्त . उदा० साधुसंगी ; गुणसंगी ; स्त्रीसंगी ; दुष्टसंगी ; सत्संगी . २ संगतवार ; यथार्थ . तंव परमार्थ हा संगी न म्हणे । - सिसं ४ . ७३ . संगीक - वि . बरोबरचा ; सहचर . संगीक समुदाया ठेऊनि दूर - दावि १०९ . संगीकारी - वि . बरोबरचा ; अनुचारी ; सोबतचा . दोन तीन दिवसांबरी । तस्कर असतां संगीकारी । - गुच १० . २१ . संगें - क्रिवि . बरोबर ; सह ; सहित ; सान्निध्यांत . संगें महमदसाहेब इमानी सरदार । - ऐपो १७० . संगेमंगे - क्रिवि . स्नेहानें ; सोबतीनें ; एकत्र ; मित्रत्वानें . [ संगें द्वि . ]
Site Search
Input language: