Dictionaries | References अ अंगठी Script: Devanagari Meaning Related Words अंगठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A finger-ring or toe-ring. 2 The little finger or little toe. 3 A finger or a toe gen. Pr. अं0 कापली तरी हा मुता- याचा नाहीं Descriptive of an extraordinary miser. Pr. अं0 सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल काय? Can intrinsic littleness or meanness, by airs and swellings, reach or rise up to native grandeur or nobility ज्याची अं0 त्याच्याच डोळ्यांत घालणें To catch a man in his own trap. अंगठी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The little finger or toe; a ring. अंगठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. मुद्रिका , मुदी , वेढे , सल्ला . अंगठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हाताच्या बोटात घालावयाचा दागिना Ex. रामला सोन्याची अंगठी मिळाली. HYPONYMY:मुद्रा अंगुस्तान ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मुदी मुद्रिका आंगठीWordnet:asmআঙঠি bdआसथाम benআঙটি gujઅંગુઠી hinअँगूठी kanಉಂಗುರ kasوٲج kokमुदी malമോതിരം mniꯈꯨꯗꯣꯞ nepऔँठी oriମୁଦି panਅੰਗੂਠੀ sanमुद्रा tamமோதிரம் telఉంగరం urdانگوٹھی , انگشری अंगठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ हातांच्या बोटांत घालवयाचा एक अलंकार ; मुदी ; वेढें ; मुद्रिकां ; मोहरेची - देवे दर्शनी - मिन्याची - सील ( नांवाचीं आद्याक्षरें ) इ० अंगठ्या असतात . २ हातांची करंगळी . ३ पायांचें बोट . ४ अंगुस्तान . म्ह० १ आंगठी कापली तरी हा मुतायचा नाहीं = अतिशय कृपण माणसाबद्दल योजतात . २ आंगठी सुजली म्हण्न डॊंगराएवढी होईल . कां ? = क्षुल्लक गोष्ट कितीहि फूगवुन सांगितली तरी तिला महत्व येत नाही . ३ त्याची आंगठी त्याच्याच गळ्यांत घालणें . ( अंगुलिस्थ ( रत्न ) - आंगुइट्ठ - आंगुट्टी - अंगठी ; सं . अंगुष्ठ ; सिं . आड्वठी ) Related Words अंगठी अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय? मुदी ज्याची अंगठी त्याच्याच डोळ्यांत घालणें وٲج अँगूठी आसथाम औँठी আঙটি আঙঠি અંગુઠી ಉಂಗುರ ମୁଦି ਅੰਗੂਠੀ மோதிரம் ఉంగరం മോതിരം मुद्रा अंगुठी खतीम खातिम त्रिवेणीचा सांगठया अंगुलीयक आंगठी एरिंग अंगुष्ठाण अंगुस्तन अंगुस्थान अंगुलें अंगुळें चालकबाऊ अंगुस्तान कुस निवविणें बाणीर बॉट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना बाणीर बोट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना पाचू कानाकोपरा मुरकी पवित्री कट्ट ऊर्मिका सूर्यकांत वेढ वळे करंगळी घालणे मुद्रिका तर्जनी डबी कणा सोनार मासा त्रिवेणी येणें कण हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP